धार्मिक जिभेचे चोचले............
ब्लॉग तसा भरपूर
दिवसांपासून बनवला दिसामाजी काहितरी लिहावे असे ठरवलेहि होते, पण प्रसंगहि
सापडत नव्हता आणि लिखाणाचा कंटाळाहि येत होता. पण आज जेव्हा सकाळी काही
कामासाठी म्हणून गेटच्या आत जाण्याचा योग आला व नवरात्र असल्यामुळे मुख्य
रस्ता बंद होता त्यामुळे मुस्लीम वस्तीतून गेलो जाताना जी भयावह परिस्थिती
बघितली त्याने मनात अगदी कालवाकालवच झाली. प्रत्येकाच्या घरासमोर पूर्णपणे
धडधाकट असलेले बैल (वळू) बकरी ईदेच्या कटाईसाठी बांधून ठेवली होती ते बघून
मन आणि विचारशक्ती एकदम सुन्न झाली आणि ह्या कृषीप्रधान देशाला जिथे नापिकी
आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतो आहे त्या देशाला फक्त
जिभेच्या चोचल्यांसाठी ह्या मुक्या जनावरांचा बळी परवडण्यासारखा आहे का असा
प्रश्न निर्माण करून गेली?
६० वर्षांपूर्वी ज्या देशात गोधन
सर्वश्रेष्ठ धन होता त्या देशात साठच वर्षात असा कसा काय बदल झाला, पुन्हा
एकदा सिंहावलोकन करण्याची वेळ आली आहे तसा पाहिलं तर अश्या काही कुप्रथा
हिंदू समाजात पण होत्या आणि त्यातील बराचश्या नाहीश्या करण्यात हिंदू
समाजाला यश सुद्धा आले आहे आणि उरलेल्याहि संपून जातील ह्याचा मला विस्वास
आहे. चूक कोणाची हे सुद्धा तपासून पाहण्याची वेळ आता आली आहे. राजकारणी या देशात कुठलाच बदल करू शकत नाही त्यामुळे जो
पर्यंत सज्जन शक्ती एकत्र होत नाही तोपर्यंत हे असेच घडत राहणार आणि जो
पर्यंत शेतकरी गाई बैल विकत राहणार तोपर्यंत ते हि असेच आत्महत्या करत
राहणार.
मित्रानो मला तरी या गोष्टीला आळा बसण्यासाठी एकच मार्ग
दिसतो तो म्हणजे असहकार अश्या लोकांकडून कुठलीही वस्तू घेऊ नये तसेच देऊहि
नये तरच हे थांबू शकणार आहे.लिखाणाची तशी सवय नाही आणि ह्यात खूप काही
मार्गदर्शन करण्यासारखा लिहिल हि नाही आहे, पण जे मनाला चटका लावून गेल ते
लिहिण्याचा प्रयत्न केला ह्या प्रयतनातून जरी एखाद्या मुक्या प्राण्याचा
जीव वाचवता आला तरी हा सर्व खटाटोप यशस्वी झाला असे समजेन.
सुशांत जयंत बल्लाळ
No comments:
Post a Comment